Students of class 1 to 8th free books
Students of class 1 to 8th free books

Students of class 1 to 8th free books

 मित्रांनो राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकात दिले जाणार आहेत. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट या लेखाचा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


नमस्कार मित्रांनो राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वीच मोफत पाठ्यपुस्तकांचा वितरण केले जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अति तात्काळ पत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

त्याच्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरता. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगू,तमिळ, बंगाली, या माध्यमातून पाठ्यपुस्तकाचा पुरवठा केला जाणार आहे.

त्याच्यामध्ये राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासन अनुदानित शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरीत करण्यात येणार आहेत.

Students of class 1 to 8th free books

राज्य शासनाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तकातील जाणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तकाबद्दल माहिती देण्यात यावे अशा सूचना देखील याच्यामधून देण्यात आलेले आहेत.

याच बरोबर पाठ्यपुस्तक वितरण करण्यासाठी या कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे.

अमरावती नागपूर विभाग वगळता बाकी  जिल्ह्यासाठी 15 जून 2023 पासून वाटप करण्यासाठी सुरुवात होईल. तर अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यामध्ये 26 जून 2023 पासून हे पाठ्यपुस्तक वितरीत केली जाणार आहेत.

Students of class 1 to 8th free books

 त्या प्रकारे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासन अनुदानित शाळांमध्ये ही पाठ्यपुस्तक मोफत मध्ये दिली जाणार आहेत जेणेकरून आता पालकांना शाळा सुरू होण्यापूर्वी स्वतः पुस्तक खरेदी करावे लागणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे या मोफत पाठ्यपुस्तकाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट होतं. 


 व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशी महत्त्वाची माहिती आपल्याला मिळत राहील
👇👇👇