मित्रांनो, आधार कार्ड है. प्रत्येक भारतीय व्यक्ती साठी एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट बनलाय. आधार कार्ड विना आपलं सर्व महत्त्वपूर्ण कामे थांबतात आणि कोणत्याही सरकारी योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असला तर त्यासाठी आपल्याला आधार कार्ड हे कंपल्सरी आपल्याकडे असणं गरजेचं असतं. पण मित्रांनो, शक्य तो आपल्याकडे जे आधार कार्ड असतं ते कागदी आधारकार्ड जे की आपण त्याला लॅमिनेशन करून वापरतो आणि काही दिवसानंतर एक कागदी आधारकार्ड.

PVC AADHAR CARD ORDER ONLINE
PVC AADHAR CARD ORDER ONLINE

PVC AADHAR CARD ORDER ONLINE

हे पावसामुळे का वगैरे ते खराब होऊन जातं आणि त्याच्यावरील सर्व आधार डिटेल्स खराब होऊन जातात तर मित्रांनो आता आधार कार्ड बनवणार आहे. भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाइट वरून तुम्ही PVC म्हणजे प्लॅस्टिक आधार कार्ड ऑनलाइन तुमच्या पत्त्या वर अगदी ₹50 मध्ये घरपोच माग वू शकता. ते आधार कार्ड पाण्याने खराब होण्याचे चान्सेस काहीच नाहीत तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हेच PVC आधार कार्ड कसं घरपोच कसे मागायच ते पाहणार आहोत.

              आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा 

PVC AADHAR CARD ORDER 

पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी,


सर्वात पहिले तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटच्या भेट द्यावी लागेल, जी खालीलप्रमाणे असेल –  https://uidai.gov.in/


वेबसाईट ओपन केला नंतर तुम्हाला My Aadhaar च ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये तिथे तुम्हाला ऑर्डर आधार PVC कार्ड या पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक कराचे आहे.

क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, जे असे असेल

तिथे आल्यानंतर तुम्हाला login हा पर्याय दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक कराचे आहे .

क्लिक केल्यानंतर, लॉगिन पेज उघडेल, 

आता तिथे तुम्हाला काही माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि त्या पेज वर लॉग इन करायचे आहे .

पेज लॉग इन झाल्यानंतर, तिथे डॅशबोर्ड तुमच्यासमोर उघडेल, 

 तिथे तुम्हाला ऑर्डर आधार PVC कार्डचा ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक कराचे आहे.

तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अस एक नवीन पेज उघडेल, जे असे असेल

तिथे तुम्हाला सर्व माहिती पहावी लागेल आणि पुढील पर्यायावर क्लिक करा.

आता तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती पाहिला मिळेल माहिती तपासावी लागेल आणि Proceed च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करायचे आहे.

पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तिथे त्याची पावती मिळेल जी सुरक्षित ठेवावी लागेल पावती प्रिंट देखील मारू शकता.

वरील सर्व काही चरणांचे व्यवस्थित अनुसरण करून,तुम्ही तुमचे PVC आधार कार्ड घरपोच मागू शकतो.

PVC AADHAR CARD ORDER ONLINE