How to check e challan Maharashtra |
नमस्कार मित्रांनो,अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याच्या मध्ये तुमची जी फोर व्हीलर आहे किंवा टू व्हीलर असेल त्या गाडीवर ती किती दंड आहे तुम्हाला ऑनलाइन पाहता येणार आहे. दोन मिनिटां मध्ये ही माहिती तुम्हाला भेटणार आहे. महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांचे एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशन कसा डाउनलोड करायचा त्याच्या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या गाडीवर चा दंड आहे तो कसा पाहायचा त्या बद्दलची माहिती मी सांगणार आहे.
तर चला सुरु करू या सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर जाऊन महाराष्ट्र ट्राफिक एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकून त्या वर एक ओटीपी येईल तो टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे लॉगिन झाल्यानंतर तिथे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील त्यातलं वरील. माय ई चलन वर क्लिक करा सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचा वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांक टाकून या ठिकाणी सबमिट बटणावर क्लिक करा त्या ठिकाणी तुम्ही न भरलेले दंड किती आहे ते दिसतील .
तुम्ही जर वेबसाइट वरून सुध्दा तिथून माहिती घेऊ शकता. वेबसाइट बघण्यासाठी बघा. तुम्हाला फक्त गूगल मध्ये महाराष्ट्र ट्रॅफिक चलन जरी टाइप केलं. तुम्ही जी पहिली वेबसाइट येईल या ठिकाणी महाराष्ट्र ट्रॅफिक पोलीस चलन त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे ही वेबसाइट वरून देखील तुम्ही तुमचं चलन बघू शकता. महत्वाचे म्हणजे गाडी नंबर किंवा चलन नंबर जर तुमच्याकडे असेल तरी देखील तुमची चलन तुम्ही पाहू शकता. धन्यवाद How to check e challan Maharashtra
0 Comments
महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या