Virat Kohli vs Gautam Gambhir fight
Virat Kohli vs Gautam Gambhir fight


विराट कोहली आणि गौतम गंभीर भारतीय क्रिकेट मध्ये दोन नावं सोमवारी रात्री पासून प्रचंड चर्चेत नेमकं काय घडलं? या दोघांमध्ये राडा झाला. असं म्हणतात तो राडा नेमका काय होता हे सगळं थोडक्यात समजून घेऊ या नमस्कार. टेक स्टार मराठी मध्ये तुमचं स्वागत हे तर झालं असं की सोमवारी रात्री आयपीएल स्पर्धेत ला लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ही मॅच होती आणि ही मॅच होती लखनऊ तल्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम वर ही मॅच लो स्कोरिंग झाली. त्यामुळे चाहतन्या थोडीशी निराशा झाली. या मॅच मध्ये असं झालं तर 

Virat Kohli vs Gautam Gambhir fight

आरसीबी ने पहिल्यांदा बॅटिंग करताना 126 रन्स केले हे लक्ष्य आव्हानात्मक वाटत होतं. पण पिच कठीण असल्यामुळे हे लक्ष्य पार करताना लखनऊ ची भंबेरी उडाली आणि त्यांचा 108 धावां मध्येच खुर्दा उडाला. पण मॅच पेक्षा या मॅच नंतर काय झालं हे मोठा रंजक आहे. मॅच चा 17 व्या षटका मध्ये नवीन-उल-हक जो अफगाणिस्तान चा वेगवान गोलंदाज आहे आणि लखनऊ साठी खेळतो तो आणि विराट कोहली चा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा माजी कर्णधार आहे आणि अर्थातच भारतीय संघाचा माजी कर्णधार ए यांच्यात बाचाबाची झाली. मैदानातली.


पंच आणि अमित मिश्रा लखनऊ चा एक वरिष्ठ खेळाडू आहे. त्यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद शमवला हे प्रकरण तिथेच संपलं असं वाटत होतं. 'Virat Kohli vs Gautam Gambhir fight' मॅच संपल्या नंतर दोन्ही संघातले खेळाडू हस्तांदोलन करतात. हे एक शिष्टाचार संमत कृती असते. मात्र त्याच वेळेला हे प्रकरण आणखी चिघळ, नवीन उल हक आणि विराट कोहली यांनी एकमेकांना शेख अँड केला. या शेख अँड वेळी त्यांच्यात थोडीशी बाचाबाची झाली की बाचाबाची का झाली याचे स्वरूप आपल्या पर्यंत अद्याप आले ला नाही ये. पण ते दोघेही तावातावा ने एकमेका शी बोलताना दिसले. त्यानंतर संघातल्या बाकी खेळाडूंनी त्यांना बाजूला केलं.

Virat Kohli vs Gautam Gambhir fight

गौतम गंभीर ने काईल मेयर्स या खेळाडू ला विराट कोहली पास न बोलण्यापासून रोखलं आणि त्याला बाजूला केला. इथपर्यंत सगळं शांत होतं. मात्र त्यानंतर गौतम गंभीर त्वेषाने विराट कोहली च्या दिशेने जाताना दिस ला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा माजी कर्णधार विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट चे मेन्टॉर गौतम गंभीर एकमेकां शी भिडले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स संघातले खेळाडू तसेच लखनौचे खेळाडू आणि पंच यांनी दोघांना बाजूला केला. शांत केलं आणि नंतर दोघा आपल्या डगआऊट च्या दिशेने जाताना दिसले.


पण विराट कोहली आणि गौतम गंभीर हे अनेकदा या पद्धतीने वादात आलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल की 2013 मध्ये जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चा विराट कोहली कर्णधार होता. गौतम गंभीर तेचा खेळत होता आणि केकेआर अर्थात कोलकता नाइट राइडर्स चा कर्णधार होता. त्यावेळी हे दोघे एकमेकां समोर भिडले होते आणि त्या वेळेला ही रजत भाटिया एका दिल्लीकर खेळाडू ने त्या दोघांना बाजूला केला होता. त्यामुळे हा जो इतिहास आहे, गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात वादावादी चा हा काही नवीन नाही. अशा घटना सातत्या ने घडत असतात. या घटनेत नवीन उल हक ज्याच्या मुळे ही वादावादी सुरु झाली होती.Virat Kohli vs Gautam Gambhir fight


बाजूला राहिला आणि एका संघाचे मेंटॉर आणि एका संघाचा माजी कर्णधार आणि प्रमुख फलंदाज कोहली आणि गंभीर एकमेकां समोर भिडले. याची परिणती अशी झाली की मॅच रेफ्री दोघांना ही विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या मानधना वर पूर्ण दंड ठोठावला. दोघांना ही आपल्या मानधना पूर्णतः दंड म्हणून द्यावे लागणार आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान चा नवीन उल हक त्याच्या मानधना तून 50 टक्के रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामुळे ही जी त्यामुळे आयपीएल स्पर्धेत ली वादाची प्रमुख ठिणगी ज्या ला म्हणता येईल, असे हे प्रकरण सोमवारी रात्री घडला.

Virat Kohli vs Gautam Gambhir fight

याआधीच ही काही समाजा मध्ये असे प्रकार घडले होते. दिल्लीकर, नितीश राणा आणि ऋतिक शौकीन जेव्हा केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना वानखेडे वर झाला होता. त्याला या दोन खेळाडूं मध्ये वाद रंगला होता आणि त्याच्या नंतर दोन्ही खेळाडूंच्या दोन्ही संघातल्या खेळाडूंनी या दोघांना थांबव ला होता आणि प्रकरण निवळलं तर मात्र सोमवारी गंभीर आणि कोहली हे आमनेसामने आले तेव्हा दोन्ही संघातले खेळाडू नाही. थोडासा स्तब्ध झालेला पाहायला मिळाला. त्या दोघांना रोखणे थोडा अवघड होतं आणि त्यामुळे दोघेही वरिष्ठ खेळाडू आहे. एक तर मेंटर आहे. त्यामुळे युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असे दोन्ही खेळाडू आहे


पण दोघेही दिल्ली साठी खेळताना अनेक वर्षे एकत्र खेळले. पण या वादामुळे मात्र कुठली प्रतिमा दोघांची जे ती मलीन होताना दिसते. भारतीय क्रिकेट जागतिक पटावर जाताना सुद्धा कुठेतरी प्रतिमा मलीन होताना दिसते आणि म्हणूनच सामनाधिकारी ने दोघांवर प्रचंड मोठी अशी कारवाई देखील केलेली आहे. त्याचे प्रकरण पुढे काय होणार? आरसीबी यांच्या वर फेर प्ले अवॉर्ड ला म्हटला जातो का . त्याच्या वर काही परिणाम होणार का? दुसरीकडे लखनऊ सुपरजायंट्स संघाचे मेंटॉर आहेत. गौतम गंभीर ते आपल्या रणनीतीत काही यापुढे बदल करणार का हे पाहणे उत्सुकते चे ठरणार आहे. ''Virat Kohli vs Gautam Gambhir fight''

तुर्तास आईपीएल आतापर्यंत प्रचंड धावां साठी विकेट साठी चर्चेत होता. मात्र कालच्या घटनेनंतर सोमवार च्या घटनेनंतर विराट कोहली. गंभीर यांचा वाद हाच प्रमुख चर्चे चा विषय ठरलाय.