Farmers will get Rs 10,000 for sowing |
Farmers will get Rs 10,000 for sowing
नमस्कार मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रति हंगाम दहा हजार रुपये निविष्ट अनुदान द्यावं अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं गेल्या तीन ते चार वर्षांपासून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे शेतीपिकाच नुकसान होते आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा शेती पिकांचा नुकसान होत आहे खरीप हंगाम असेल रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये अतिवृष्टी असेल गारपीट असेल अवेळी पाऊस असेल किंवा पावसाचा खंड असेल या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होतं बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते.
अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर शासनाचे कावेरी पाऊस नुकसान भरपाई असेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल सततच्या पावसाचा नुकसानभर पैसे नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यासाठी एक वेळचा निविष्ट अनुदान दिले जातात परंतु अनुदान वेळेत मिळत नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही किंवा शेतकऱ्यांना दुबार पेरण्यासाठी जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा ते पैसे उपलब्ध नसतात अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला अनुदान मिळवून सुद्धा शेती पिकवता येत नाही आणि याच पाठीवरती या शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अनुदाना देण्यापेक्षा एक वेळचं निविष्ठ अनुदान देण्यात याव अशा प्रकारची मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून राज्य सरकारला करण्यात आलेली आहे.
मित्रांनो आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसू शकतो अशा प्रकारची परिस्थिती वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांची नापीके असेल आत्महत्या असतील अशा प्रकारच्या समस्यांना या ठिकाणी समोर तोंड देण्यासाठी शेतकऱ्याला सफल करण्यासाठी अशा प्रकारचे जर निविष्ट अनुदान एक वेळ दिलं तर शेतकरी या ठिकाणी दुबार पेरणी सारखा संकट आलं तरी समोर जाऊ शकतात. आणि याच पार्श्वभूमी वरती खरीप हंगाम रब्बी हंगाम अशा प्रत्येक हंगामासाठी एक प्रकारचा दिलासा ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो.
Farmers will get Rs 10,000
मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर नुकसान भरपाई असतील बऱ्याचदा शेतकऱ्यांना मिळत नाही काही शेतकऱ्यांना मिळतात परंतु त्याची ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतातया सर्वांच्या पार्श्वभूमीवरती अशी जर सरसकट मदत जर शासनाच्या माध्यमातून दिली तर नक्की शेतकरी समाधानी असतील.
याच पार्श्वभूमीवरती आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव स्वीकारला जातो का फेटाळा जातो है देखील पाहण्यासारखं असणार आहे ऑलरेडी 2023 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना ची घोषणा करण्यात आलेली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेचे अंतर्गत सुद्धा वार्षिक सहा हजार रुपये देण्याचे राज्य शासनाच्या माध्यमातून तयारी दर्शविलेली.
0 Comments
महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या