महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही एक नवीन योजना. महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जाहीर केली. पण या योजनेचे संदर्भात ली काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या आपण आज या लेखा मध्ये पाहणार आहोत 'Namo shetkari maha samman nadhi yojana'
![]() |
Namo shetkari maha samman nadhi yojana |
Namo shetkari maha samman nadhi yojana
पहिला प्रश्न नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना काय आहे? तर देशभरात केंद्र सरकार 2018 साला पासून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष ₹6000 इतकी आर्थिक मदत केली जाते, तर चार महिन्यांच्या अंतराने शेतकर्यांच्या खात्यावर 2000 रुपयांचा हप्ता जमा केला जातो. आता याच योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकार चे ₹6000 आणि राज्य सरकार सुद्धा ₹6000 आणखी ₹6000 करणार आहे. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर्यांना या योजनेंतर्गत एकूण ₹12,000 आर्थिक मदत मिळणार आहे, अशी ही योजना आहे. ''Namo shetkari maha samman nadhi yojana''
दुसरा प्रश्न. या योजने चे लाभार्थी नेमके कोण असणार आहे? पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ दिला, तो त्या शेतकर्यांना नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकार जेवढे पैसे आल्यावर त्यांना देतो तितकीच रक्कम राज्य सरकार सुद्धा या लाभार्थ्यांना देणार आहे. तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न आता ही योजना कधी व कशी लागू होते, तर केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. आता या योजने ची कार्यपद्धती आहे. त्यानुसार पुढील हप्ता मे महिन्यात शेतकर्यांच्या खात्यावर जमा केली जाईल
Namo shetkari maha samman nadhi yojana
चौथा प्रश्न नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ राज्यातील किती शेतकऱ्यांना होणार तर राज्यातल्या 1,15,00,000, 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण पीएम किसान योजनेचा देशपातळीवर विचार केला तर या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या गेल्या काही दिवसांपासून 11 कोटी वरून 8 कोटी वर आली.
Namo shetkari maha samman nadhi yojana
त्यामुळे महाराष्ट्र सरकार ची काही योजना आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना लाभ होईल? या योजने ची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुद्धा नंतरच कळेल. आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकर्यांनी नेमका काय करायला तर पीएम किसान सन्मान निधी चे लाभार्थी आहेत. त्यांनी त्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी चे ₹2000 जमा होतात. ते खाते आधार क्रमांका शी आणि मोबाईल क्र,मांका शी लिंक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात तब्बल 12,00,000 12 लाख असे शेतकरी आहेत, ज्यांनी आधार सिडिंग पूर्ण केलेले नाही, त्यामुळे त्यांनी ताबडतोब त्यांच्या बॅंक खात्यात.
पीएम किसान चे पैसे जमा होतात बॅंका आधार नंबर आणि मोबाईल नंबर शी लिंक केले पाहिजे. जर काही केलं नाही तर त्यांना महाराष्ट्र सरकार चा नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ मिळवण्याचा अडथळा येऊ शकतो तर मग मंडळी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने संदर्भात या पाच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.
Namo shetkari maha samman nadhi yojana
0 Comments
महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या