Anganwadi Sevika bharti 2023 अंगणवाडी सेविका भरती महिलांसाठी आनंदाची बातमी!

 


Anganwadi Sevika bharti 2023

नमस्कार मित्रांनो, राज्यात सुरू असलेल्या 20,601 अंगणवाडी सेविका, अंगणवाडी, मदतनीस, मिनी, अंगणवाडी सेविका पद भरती प्रक्रियेला कोटा च्या माध्यमातून देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा ही भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. 'Anganwadi Sevika bharti 2023' मित्रांनो याच्यात संदर्भातील महत्वाची अपडेट माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.


राज्यात रिक्त असलेल्या 4509 अंगणवाडी सेविका 626 मिनी अंगणवाडी सेविका याचं बरोबर 15,466 अंगणवाडी मदतनीस असे एकूण रिक्त असलेल्या 20,601 रिक्त पदांची पदभरती करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती. यासाठी बालविकास विभागाच्या माध्यमातून डिसेंबर 2022 मध्ये या पदभरती ची पदभरती प्रक्रिया ही 31 मे 2023 पूर्वी पूर्ण करावी, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश प्रशासना ला देण्यात आले होते. यासाठी 12 फेब्रुवारी 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून वयाची आट शैक्षणिक मर्यादा याच बरोबर यासाठी. 

Anganwadi Sevika bharti 2023

च्या अटी शर्ती पात्रता निकष हे सर्व माहिती ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि या शासन निर्णया च्या अटी शर्ती च्या आधारे ही भरती प्रक्रिया राज्या मध्ये सुरु करण्यात आली होती. परंतु भरती प्रक्रिया करत असताना आपण जर पाहिले तर अंगणवाडीसेविका चा मानधन याच बरोबर त्यांना दिले जाणारे मोबाईल किंवा अंगणवाडी मदतनिसांची अंगणवाडी सेविका म्हणून केली जाणारी पदोन्नती आणि त्याच्या साठी 10 वी पाचच्या ऐवजी आता 12 वी पास घालण्यात आलेली अट या सर्वांच्या विरोधात कोर्टा मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि याच याचिके च्या पार्श्वभूमी वरती कोटा च्या माध्यमातून.


या भरती प्रक्रियेला 17 एप्रिल 2023 पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. Anganwadi Sevika bharti 2023  17 एप्रिल 2023 रोजी या पदभरती प्रक्रिया ची जी काही सुनावली आहे. कोर्टा मध्ये सुनावणी झालेली आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्या संदर्भात स्पष्ट निर्देश राज्य शासना ला दिले आहेत. याच बरोबर घेत मदतनिसा च्या पदोन्नती शिवाय जे इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या किंवा मिनी अंगणवाडी सेविकांच्या पदभरती आहेत. या पदभरती पुढे सुरु ठेवण्यासाठी कोटा च्या माध्यमातून अंशिक मंजुरी देण्यात आले. त्यामुळे आता मिनी अंगणवाडी, सेविका, मदतनीस.

Anganwadi Sevika bharti 2023

आणि अंगणवाडी सेविका ही पदभरती पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मित्रांनो यापूर्वी सुद्धा पण अपडेट घेतले की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती जागा उपलब्ध आहे याची चाचपणी करण्यासाठी प्रत्येक विभागाला या ''Anganwadi Sevika bharti 2023'' ठिकाणी निर्देश देण्यात आले होते आणि याच विभागाच्या माध्यमातून आता रिक्त असलेल्या दिलेल्या जागे च्या माहिती च्या आधारे ही पदभरती ची प्रक्रिया एकदा सुरू होणार आहे. ज्या ज्या जिल्ह्यांचा अर्ज सुरू होतील किंवा ज्या प्रक्रिया पुन्हा सुरू होतील, त्या बद्दलचे जे महत्वाचे अपडेट असतील ते आपण आपल्या टेलिग्राम या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेण्या चा प्रयत्न करणार आहोत. ही अपडेट तुमच्या पर्यंत पोहोचण्या साठी तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा लागेल.

 


Post a Comment

0 Comments