How to drive away mosquitoes from mobile |
How to drive away mosquitoes from mobile
घरातले डास पळवा तुमच्या मोबाईलच्या मदतीने कुठले केमिकल औषध नाही काहीच नाही घरगुती नुसके नाही फक्त मोबाईलचे वापराने तुम्ही तुमच्या घरातले टास्क पळू शकता डासान पासून मुक्ती मिळू शकतात आपल्याला माहिती आहे डास हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण की एक छोटासा डास दोनशे प्रकारचा आजार पसरू शकतो. आणि लाखो लोकांचा जीव सुद्धा घेऊ शकतो.
How to drive awaymosquitoes from mobile
या डासांच्या त्रासापासून वाचण्याचा आपण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी बरेचसे प्रयत्न करतो पण तरी डासांच्या त्रासापासून आपल्याला कायमची मुक्तता मिळत नाही पण तुमच्या डासांची कायमची समस्या संपवण्यासाठी आम्ही या लेखा मध्ये एक अशी पद्धत सांगणार आहोत की जी पर्यंत कोणी न सांगितलेल्या असेल. या पद्धतीत ना तुम्हाला कुठल्या केमिकल आणायचे बाजारातून एक रुपयाचा खर्च करायचा नाही. तुमच्याकडे जर एक साधा अँड्रॉइड मोबाईल स्मार्टफोन जर असेल तर एका ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरातले सर्वच्या सर्व डास पळू शकतात त्याला खर्च का दत्तहीच नाही उपाय अगदी इफेक्टिव त्या ठिकाणी इंस्टॉल करायचं आहे आणि मी सांगतो त्या पद्धतीने ते वापरायचा आहे.
• सर्वप्रथम Play Store वरून mosquito killer sound (मॉस्किटो किलर साऊंड ) हे ऍप इन्स्टॉल करायचे आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे.
• इन्स्टॉल झाल्यानंतर त्या ठिकाणी ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर असं डासाचे चिन्ह आणि असे बटन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर या बटणावर वर या ठिकाणी क्लिक करायचे आहे.
How mosquitoes from mobile
• बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खालील हिरवं रंग दिसेल. त्या ठिकाणी तुम्ही आवाज कमी जास्त करू शकता.
तो आवाज इतका विशिष्ट प्रकारचा असतो.
तो आवाज डासांना त्या ठिकाणी भरपूर त्रास होतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातले डास एका मोबाईलच्या मदतीने पळू शकता.
0 Comments
महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या