मित्रांनो सलोखा योजने अंतर्गत अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये किती ही शेतजमिनी ची दस्तनोंदणी म्हणजे रजिस्ट्री करता येते काय आहे. माहिती पाहुयात या लेखा मध्ये सविस्तर मित्रांनो सलोखा योजना या ठिकाणी आता आपण समजून घेऊ या सलोखा योजनेअंतर्गत केवळ दोन हजार रुपयात पाच एकर शेत जमिनी ची अदला बदल मानवत तालुक्यातील कोल्हावाडी गावात झालेली आहे. 

Salokha yojana gr Maharashtra
Salokha yojana gr Maharashtra

Salokha yojana gr Maharashtra

या योजनेअंतर्गत ही पहिली दस्त नोंदणी असून जमिनी ची रजिस्ट्री या ठिकाणी झालेली आहे. नियमित पद्धतीने ही रजिस्ट्री जर कधी केल्या गेली असती तर जवळपास एक लाख पंचवीस हजार रुपये इतका खर्च या ठिकाणी आला असता मात्र सलोखा योजनेअंतर्गत केवळ या ठिकाणी दोन हजार रुपये मध्ये पाच एकर. 


शेतजमिनी ची रजिस्ट्री ही झालेली आहे मित्रांना सलोखा योजना नक्की काय आहे राज्यातील जमिनी बाबत असंख्य वाद असून न्यायालयात सुद्धा खूप प्रकरणे प्रलंबित आहे बाबतचे वाद संपुष्टात येऊन समाजा मध्ये सलोखा निर्माण व्हावा याकरिता राज्य शासनाकडून सलोखा योजना राज्यात राबविण्यात येत आहे. 'Salokha yojana'


आता या ठिकाणी एका उदाहरणा मध्ये समजून घेऊ या. एका शेतकर्याच्या नावा वरील शेतजमिनी चा प्रत्यक्ष ताबा हा दुसऱ्या शेतकर्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्यांकडे याच्या नावावरील शेतजमिनी चा ताबा हा प्रत्यक्ष पहिल्या शेतकर्याकडे असणार्या शेतजमीन धारकांची जमीन, आदला बदल दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री. 

Salokha yojana gr Maharashtra

ही अत्यल्प फी आकारून सलोखा योजने मधून करता येते. शेतजमीन किती ही असली तरी फक्त दोन हजार रुपयां मध्ये दस्त नोंदणी करून जमिनी ची अदलाबदल सलोखा योजनेअंतर्गत करता येते. मित्रांनो, सलोखा योजने संदर्भात मध्ये जीआर सुद्धा शासनाकडून प्रकाशित करण्यात आले ला आहे. मित्रांनो दिनांक 03 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने सलोखा योजनेअंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणे बाबत या टायटल सह हा जीआर प्रकाशित केले ला आहे. मित्रांनो, या जीआर मध्ये सलोखा योजनेच्या अटी व शर्ती या ठिकाणी या जीआर मध्ये आहे. 


तसेच खाली या ठिकाणी सलोखा योजने मुळे शासन शेतकरी व समाजा चे होणारे फायदे तसेच सलोखा योजनेच्या लाभासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी प्रमाणपत्र देण्या बाबत अनुसार वयाची कार्यपद्धती याबाबत या जीआर मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती तुम्हाला वाचायचे असेल तर आपले टेलीग्राम ग्रुप वरून हा जीआर डाउनलोड करून तुम्ही सविस्तर वाचू शकता. 

मित्रांना आता सलोखा योजनां मधून लाभ घण्याकरिता. अर्ज कशाप्रकारे करायचा व इतर माहिती आता या ठिकाणी पाहुयात मित्रांनो सलोखा योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्ज कुठे करावा तर मित्रांनो, शेतजमीन ज्या तलाठी कार्यालयाच्या हद्दी मध्ये येते.

Salokha yojana

 जमीन येते तिथल्या तलाठ्याकडे सलोखा योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता अर्ज करावा लागतो. किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे सुद्धा अर्ज करता येतो. या ठिकाणी एक बाब महत्त्वाची अशी आहे की जमीन आदला बदल झालेल्या दोन्ही शेतकर्याची या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता सहमती ही. आवश्यक आहे दोन्ही अर्जदाराचे नाव अर्जा मध्ये नमूद असायला हवेत. मित्रांना त्या ठिकाणी सलोखा योजनेअंतर्गत लाभ मिळविण्याकरिता अर्ज सादर करताना अर्जा सोबत कोणती कागदपत्रे जोडायला हवीत. 


अर्ज सोबत कागदपत्रे कोणती जोडावी ?


1. दोन्ही शेत मालकाचे आधार कार्ड.

2. दोन्ही शेत जमिनीचे सात-बारा उतारे.

3. दोन्ही शेत जमिनीचे नकाशे.

4. दोन्ही शेतमालकाचे संमतीपत्र 

5. सलोखा योजनेअंतर्गत जमिन अदलाबदलीचा अर्जात उल्लेख करावा.

       आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरती जॉईन व्हा

मित्रांना त्या ठिकाणी अर्ज सादर केल्यानंतर ची प्रक्रिया नक्की कशी आहे? त्या ठिकाणी पाहुयात तलाठी यांच्याकडे सलोखा योजनेअंतर्गत अर्ज सादर केल्यानंतर तलाठी कार्यालयाकडून अर्जात नमूद जमिनी बाबत पंचनामा तयार केल्या जातो. पंचनामा तयार करून अर्जदारांना जावक क्रमांका सह पंचनामा प्रमाणपत्र दिले जाते व अहवाल तयार केला जातो. त्यानंतर संबंधित अहवाल पंचनामा प्रमाणपत्र, दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सादर केल्या नंतर सलोखा योजने मधून दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री ही अत्यल्प दरा मध्ये त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून केल्या जाते.

Salokha yojana gr Maharashtra

"Maharashtra yojana"