नमस्कार मित्रांनो वीज अंगावर पडल्यामूळ मृत झाल्याच्या बातम्या वारंवार आपल्या कानावर येतात इतकंच काय तर आपल्या ओळखी तल्या पैकी आपल्या मित्र मैत्रिणीं पैकी आपल्या नातेवाईकां पैकी एखाद्या चा वीज पडून मृत्यू झाल्यास कळत. पण यामुळे फक्त शेतकरी किंवा जनावर दगाव ते असं नाही तर झाड इमारतींचे नुकसान होतं. त्यामुळे विजे पासून स्वतः चा बचाव करण्यासाठी आपण वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं. या लेखा मध्ये आपण वीज अंगावर पडून नये म्हणून काय काळजी घ्यायची तुम्ही घरात असाल किंवा घराबाहेर असाल. तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे आणि जर का एखादा व्यक्ती वर वीज पडली यात तुम्ही नेमका प्रथमोपचार कसा करू शकता?

lightning strikes thunder
lightning strikes thunder

lightning and thunder dc

याची माहिती पाहणार आहोत नमस्कार नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबी ची आकडेवारी पाहिल्यास भारतात 2017 मध्ये 2885, 2018 मध्ये 2357 आणि 2019 मध्ये 2476 इतक्या जणांचा मृत्यू वीज पडल्या मुळे झालाय त्यामुळे वीजे मुळे होणाऱ्या मृत्यू संख्या लक्षात घेता भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वां मुळे वीज आपल्या अंगावर पडू नये यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? सविस्तर माहिती दिली आहे. आता तुम्ही घराबाहेर असेल तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे? काय नको करायला हे आपण पाहू या. 

पहिले म्हणजे विजा चमकत असताना घराबाहेर असाल तर लगेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. बंदिस्त मार्गो हा खड्डा हा सुरक्षित आसरा होऊ शकतो. सुरक्षित आश्रय उपलब्ध झाला नाही तर उंची च्या जागा खाली आहे. आसरा घेणे टाळा. जसं की टेकडी पर्वत यांच्या खाली आश्रय घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे विजा चमकत असताना मोठ्या झाडा खाली आसरा घेणं टाळावं. कारण झाडी स्वतः ला विजय कडे आकर्षित करतात पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या तुमच्याकडे वेळ नसेल.

lightning and thunder dc

तर दोन्ही पाय गुडघ्यात घेऊन तुम्ही खाली बसा आणि काना वरच हात ठेवा. तुमचा जमिनी शी कमीत कमी संपर्क येईल. तुम्ही कार्यालय दुकान यांची दारं खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा. विजा चमकत असताना तुम्हाला विद्युत प्रभार जाण विल्यास अंगावरील केस उभे राहिल्यास त्वचे ला मुंग्या किंवा जिने आल्यास तुमच्या वर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वरीत जमीनी वरुन व्यवहार किंवा गुडघ्या वर मान घालून बसा धातूच्या वस्तू तसेच छत्री चाकू भांड्या पासून दूर रहा. धरणा तलावा च्या पाण्याच्या ठिकाणां पासून लांब रहा टेलिफोन व विजे च्या खांबांखाली थांबू नका.

ते विजेला आकर्षित करतात. विजा चमकत असताना मोबाइल फोन चा वापर कधीच करू नका. लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका. जर तुम्ही चार ते पाच जण एकाच ठिकाणी असाल तर एकमेकां पासून सुरक्षित अंतरावर राहा. सायकल मोटरसायकल उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा करू नका.

आता तुम्ही घरात असाल तर तुम्ही काय करायचं आणि काय करायचं नाही ते आपण बघूया. हवामान खराब असल्यास शेता तल्या कामांसाठी म्हणजे जनावर चारणा साठी किंवा मासे मारीला तुम्ही जाऊ नका. घरातच थांबा आणि प्रवास टाळा घराच्या खिडक्या दारे यापासून लांब रहा. धातू च्या वस्तूंचा वापर करू नका. विजा चमकत असताना विद्युत उपकरणा चालू करू नका. जसे हेअर ड्रायर, विद्युत ब्रश, विद्युत रेझर कारण वीज तुमच्या घरावर किंवा घरा जवळ कोसळली तर तुम्हाला विजे चा धक्का बसू शकतो. टेलीफोन चा टाळा कारण टेलीफोन च्या घरा जवळ येऊ शकते.

lightning and thunder dc

मुलं आणि पाळीव प्राणी घरात असल्याची खात्री करून घ्या. वाह त्या पाण्या शी संबंधित अशी कोणतीही गोष्ट करू नका. या जसं की अंघोळ हे दोन्ही भांडे असेल ते करू नका. कारण विजे चा प्रवाह इमारती च्या प्लंबिंग आणि धातू च्या पाइप मधून होऊ शकतो. या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर पाहा.

आता एखाद्या व्यक्ती चा अंगावर वीज पडल्या. तुमचा प्रथम उपचार करू शकता याद्वारे तुम्ही जीव वाचवू शकता. आणि हो, सगळ्यात महत्वाचे म्हणजे एखाद्या व्यक्ती अंगावर वीज पडली तर तुम्हाला स्पर्श करू शकता असा स्पर्श करणं सुरक्षित असतं.

               व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

आता प्रथम उपचार करताना सगळ्यात पहिले बाधित व्यक्ती चा श्वास सुरू आहे ना? हृदयाचे चे ठोके पडतात ना त्या अगोदर तपासून पाहा. जर व्यक्ती चा श्वासोच्छ्वास थांबला असेल तर त्या व्यक्ती च्या तोंडावर तोड ठेऊन कुर्ती कुर्तिम श्वास द्या हृदया चे ठोके थांबले असल्यास कार्डियाक ऑपरेशन चा वापर करा. याशिवाय इतर काही झालं की अंगावर भाजल्या च्या खुणा असतील. हाडांच्या इजा असेल तर तुम्ही तपासून पहा गरज पडल्यास संबंधित व्यक्ती ला दवाखान्यात घेऊन जा आणि सगळ्यात शेवटी गरज पडल्यास 1078 हेल्थ लाइन नंबर संपर्क करा. त्या लाइन नंबरवर हा जो बाधित व्यक्ती तुम्हाला कोणत्या ठिकाणी आहे?.lightning and thunder dc

च्या काय त्रास झाला हे तुम्ही सागा आणि त्याला शक्य असल्यास मग हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तर मग मंडळी टेक मराठी ची ही विजेची माहिती कशी वाटली कमेंट करून. धन्यवाद.