![]() |
| Namo Shetkari MahaSanman Yojana 2023 |
Namo Shetkari MahaSanman Yojana 2023
शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेतून 2000 आणि नमो शेतकरी सन्मानिधी राज्य शासनाच्या योजनेतून असे दोन हजार अशी एकूण शासनाकडून आता 4000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणारे आणि यासाठीच अंतिम यादी हे शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. की नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणारे याची यादी आणि ही महत्त्वाचं गुड न्यूज आणि अपडेट या लेखा मध्ये पाहूया संबंधित सविस्तर पाहूया.
या ठिकाणी कोणाला आणि कसा हप्ता मिळेल आणि या संदर्भात शासनाने काय अंतिम यादी जाहीर केलेले आहे याबाबत थोडक्यात माहिती आहे तर वर्षभरात लागणारे विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धरतीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात येत आहे. तर पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्यात येत असून यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे.
Namo Shetkari MahaSanman Yojana 2023
अर्थात जे काही पीएम किसान सन्माननीती योजनेअंतर्गत पात्र शेतकरी आहे अशा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून म्हणजेच शासनाला राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे आणि त्या यादीनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा देखील लाभ दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जाणारे असे अपडेट आहे आणि ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिलेले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिल्या दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
आणि यासोबत राज्य सरकारकडून कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान पिक विमा योजनेची नुकसान भरपाईसाठीचा अनुदान यासारख्या योजना द्वारे लाभ दिला जात आहे परंतु त्यापुढे जात शासनाकडून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते असे सहा हजार रुपये जमा होतात हे आपल्याला माहीतच असेल आणि त्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26 हजार रुपये आतापर्यंत जमा झालेले आहे आणि त्या जोडीला आधार शासनाच्या योजनेमुळे आणखीन सहा हजार रुपये जमवणारे त्यामुळे केंद्र आणि राज्य मिळून आता शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये जमा होणार आहेत.
Namo Shetkari MahaSanman Yojana 2023
आता या निधीची तरतूद देखील करण्यात आलेले आहे आणि आता अशा शेतकऱ्यांना 12 हजार रुपये वार्षिक ही मिळणारे जे पीएम किसान सन्माननीय योजना अंतर्गत पात्र शेतकरी आहे असे शेतकऱ्यांना 12000 रुपये वार्षिके मिळेल आणि लाभार्थ्यांच्या संकेत देखील कात्री आलेले आहे असे पीएम किसान च्या योजच्या सुरुवातीला एक कोटी १५ लाख हुन अधिक शेतकरी हे महाराष्ट्रातील पात्र होते परंतु कर पत्र किंवा लोकप्रतिनिधी किंवा अन्य सरकारी नोकरी किंवा पेन्शन असणाऱ्या जे काही शेतकरी आहेत यांना आता या ठिकाणी आळा बसलेला आहे.
यांना या योजनेतून बाहेर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणी जे काही पात्र शेतकरी आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना भुमिअभिलेख द्वारे किंवा जमिनीच्या अधावेध नोंद करणे किंवा ही केवायसी करणे किंवा बँक खात्याला आधार लिंक करणे अशी जी काही प्रक्रिया आहे केवायसी आहे ही प्रक्रिया शासनाकडून राबवली जाते त्यामुळे जे काही अपतर शेतकरी यांना आळा बसलेला आहे आणि यामुळे पात्र शेतकऱ्यांना आता या ठिकाणी वार्षिक सहा हजार ऐवजी 12 हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून दिले जाणारे हे अशा प्रकारचे अपडेट होतं आणि लवकरच या ठिकाणीही अंतिम यादी पात्र जे काही पुढील हप्ता आहे शेतकऱ्यांना मिळणारे तरी असं महत्त्वाचा नक्की आपल्या उपयोगी पडेल असे आशा करतो भेटूया पुढील लेखामध्ये तोपर्यंत धन्यवाद .Namo Shetkari MahaSanman Yojana 2023

0 Comments
महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या