Mahila Sanman bachat patra yojana
मित्रांनो 2023 च्या बजेट मध्ये महिला सक्षमीकरणाकरिता घोषणा करण्यात आली एक महत्त्वाची योजना मध्ये महिला समान बचत प्रमाणपत्र आणि मित्रांनो याच योजनेची ची अमलबजावणी देशभरा मध्ये सुरु झालेली आहे आणि देशातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनांचा लाभ द्यावा अशा प्रकारचा आव्हान देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मित्रांनो एकंदरीत काय आहे योजना महिलांच्या अंतर्गत काय लाभ दिले 'Mahila Sanman bachat patra yojana' जाणार आहेत या सर्वच संदर्भात सविस्तर अशी माहिती
![]() |
| Mahila Sanman bachat patra yojana |
अशा मुलींना महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार आहे ज्याच्या मध्ये एक हजार रुपयां पासून दोन लाख रुपयां पर्यंतची गुंतवणूक या योजनेच्या अंतर्गत करता येणार आहे त्यासाठी प्रतिवर्ष साडे सात टक्के दराने त्याच्यावरती व्याज दर दिला जाणार आहे
Mahila Sanman bachat patra yojana
अर्थात तुमच्या माध्यमातून जर दोन लाख रुपया ची गुंतवणूक केली तर योजने ची दोन वर्षानंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर दोन लाख बत्तीस हजार रुपयां पर्यंतची रक्कम ही त्या लाभार्थ्याला विड्रॉ करता येणार आहे याच बरोबर या योजनेचा कालावधी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर जर मध्यवर्ती काही आंशिक रक्कम काढाय ची असेल तर ती रक्कम काढण्या ची मुभा देखील या योजनेच्या अंतर्गत दिली जाते.
आणि त्याच्या साठी कमीत कमी एक हजार रुपयां पासून ही गुंतवणूक करण्याची मुभा देण्यात आले त्यामुळे ''Mahila Sanman bachat patra yojana'' सर्वसामान्य महिला गोरगरीब महिला मध्यमवर्गीय महिला या सर्वांना योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून लाभ घेता येणार आहे यासाठी तुम्हाला भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गत खाते उघडायचे ज्या खात्याची प्रक्रिया बँके मध्ये पोस्ट मध्ये पार पाडली जाते देशातील दोन लाख एकोण साठ हजार पोस्ट कार्यालया मध्ये या योजने
आहे नोंदणी केल्यानंतर दोन वर्षानंतर या ची मॅच्युरिटी होणार आहे आणि या कालावधी मध्ये जर तुम्हाला काही औष्णिक रक्कम काढाय ची असेल तर ती रक्कम काढता येणार आहे त्या चं व्याज या ठिकाणी कमी होईल आणि जर तुम्ही रक्कम दोन वर्षानंतर काढली तर पूर्ण च्या पूर्ण वळण्या ची मॅच्युरिटी झाल्यानंतर तुम्हाला ती रक्कम दिली जाणार आहे.
Mahila Sanman bachat patra yojana
यामध्ये अठरा वर्षा खालील मुलींचा तुम्हाला खाते उघडायचे असेल तर त्यासाठी पालकांच्या नावा चे खाते उघडले जाईल. परंतु सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि त्यासाठी आता एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही योजना सुरू करण्यात आली एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या दोन वर्षाच्या कालावधी मध्ये कधीही येऊ द्या च्या अंतर्गत नोंदणी करता येणार आहे या योजनेचा कालावधी देखील दोन वर्षा चा असणार आहे आणि या पुढील दोन वर्ष Mahila Sanman bachat patra yojana कालावधी मध्ये योजना पूर्ण देशा मध्ये राबवली जाणार आहे. अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी आणि महिलांच्या सक्षमीकरणा साठी राबवली जाणारी योजना आहे.

0 Comments
महाराष्ट्र योजनेबद्दलची ही वेबसाइट, मराठी बातम्यांची माहिती मराठीत जीआर यादी, आपल सरकार आणि मनोरंजन बद्दल अधिक जाणून घ्या